सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रोगाने पछाडलेला.
उदाहरणे : ग्रामीण भागात आजही अनेक रोगग्रस्त व्यक्ती उपचारापासून वंचित आहेत.
समानार्थी : आजारी, दुखणाईत, दुखणेकरी, रुग्णाईत, रोगट, व्याधिग्रस्त
जो किसी रोग से पीड़ित हो।
Somewhat ill or prone to illness.
स्थापित करा
रोगग्रस्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rogagrast samanarthi shabd in Marathi.